Latest Marathi News

BREAKING NEWS

*डिजिटल मिडिया क्षेत्रातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.*

0

*डिजिटल मिडिया क्षेत्रातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय…*

नमस्कार,
सर्वांना सूचित करण्यात येते की ‘डिजिटल मीडिया: सरकारचे नियम आणि संभ्रम ‘ या विषयावर *एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय औरंगाबाद आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र* यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण हे व्याख्यान www.facebook.com/ mgmjournalism या फेसबुक पेज वरती पाहू शकता तसेच खालील झूम लिंक वरून जॉईन होऊ शकता
MGM College of Journalism and Mass Communication is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: डिजिटल मिडिया : सरकारचे नियम आणि संभ्रम
Time: Jun 25, 2021 03:00 PM India

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83427886207?pwd=eXVMZ21FZFhwTy9udi84dkVmL0ZtZz09

Meeting ID: 834 2788 6207
Passcode: MGMCJMC

संयोजक
*डॉ.रेखा शेळके*
अध्यक्षा, मराठवाडा विभाग
दे्व शेजूळ(सरचिटणीस), दिलीप माने (उपाध्यक्ष), संतोष मानूरकर(बीड जिल्हा अध्यक्ष),प्रा.सतीश मातने (उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष), किशोर मरकड-पाटील (जालना जिल्हा अध्यक्ष) आणि सदस्य.
+++++++++++++++++++++++
*@निमंत्रक@*
*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र*
पदाधिकारी आणि सर्व सदस्य.

Leave A Reply

Your email address will not be published.