डिजिटल मिडिया संघटनेच्या ‘जय हो महाराष्ट्र’ चा धुरळा राज्यभरात उडणार, कराडच्या प्रीतिसंगमावरून राजा माने यांनी केली मुलाखलीला सुरुवात
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राजाध्यक्ष राजा माने माने साहेब यांच्या संकल्पनेतून आज पासून ‘जय हो महाराष्ट्र’… या कार्यक्रमाचा शुभारंभ कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरातून सुरुवात आली….
आज राज्यातील पहिलीच मुलाखत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांची मा.राजा माने साहेब यांनी घेतली.यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले,संघटक प्रमोद तोडकर,अशोक मोहने,संदीप चेनगे,राज्य सचिव महेश कुगावकर,राज्य संघटक अमोल पाटील,राज्य संघटक तेजस राऊत,अनंत तिवारी,सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी,सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल टकले,सुहास कांबळे यांची उपस्थिती होती.
