Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

Baramati Loksabha

सामान्य नागरिकांच्या प्रेमाने सुनेत्रा पवार गेल्या भारावून

पुणे: लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहे. वैयक्तिक गाठीभेटी आणि पदयात्रेवर उमेदवार जास्त भर देताना दिसत आहेत. काल माहायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा

‘दादांनी पवारसाहेबांचा शब्दही कधी डावलला नाही. मात्र,… धनंजय मुंडे

इंदापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये फुट पडून अनेक महिने उलटले असले तरी ऐन लोकसभा निवडणुकीत नव्याने या मुद्दयाची चर्चा होताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजप सोबत जाण्याच्या तयारीत होते हे वारंवार विविध घटनांचा उल्लेख करून

बंजारा समाजाचा सुनेत्रा पवारांना एकमुखी पाठिंबा! बारामती महायुतीची ताकद आणखीन वाढली

बारामती: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याचे मतदान काल पार पडले. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जागांसाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील काही हायव्होल्टेज लढतींमध्ये

 विजयानंतर शिवसेनेच्या अस्मितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, राणा जगजीतसिंगांचा…

धाराशिव हा शिवसेनेचा पारंपारीक मतदारसंघ मात्र, या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. यापार्श्वभूमीवर माहायुतीचे नेते राणा जगजीतसिंग पाटील म्हणाले, धाराशिव मधून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यानंतर सर्व

“बाळगंगा धरणाचा प्रश्न सोडवून पाण्याचे प्रश्न सोडवू”; देवेंद्र फडणवीसांची ताटकरेंच्या…

पेण: पेण ही महाराष्ट्रालाच नाही तर जगाला गणरायाची मूर्ती पुरवणार्‍या कारागिरांची नगरी आहे. असा पारंपारिक व्यवसाय करणार्‍या बारा बलुतेदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विश्वकर्मा योजना आणली. यामार्फत पारंपरिक ज्ञानाला

“गुंजवणी धरणाचे पाणी वाटप करताना तुमच्या हक्काचं पाणी इतरांना देणार नाही” अजित पवार

भोर : बारामतीमधून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बैठकांचा धडका लावला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी गेले अनेक दिवस अजित पवार बारामतीत तळ ठोकून बसले

‘माझ्या बायकोला ढिगानी मतं द्या, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही,’ अजित पवार

दौंड: बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौंड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यासह महायुतीचे सर्वच

“ही लढाई आहे पवार विरुद्ध पवार.. पण आमच्या वहिनींच होणार आहे लोकसभेवर सवार” रामदास आठवले

सासवड: देशाला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले पाहिजे. तर संविधान बदलले तर फाडून टाकू संविधान कोणीही बदलू शकत नाही. नरेंद्र मोदी कधी हसत नव्हते पण त्यांना मी हसवून हसवून राहुल गांधी यांना फसवले, असे प्रतिपादन रिपब्लिकन

अनंत गीतेंच्या विरोधात मतदारांचा प्रचंड रोष, बॅनरबाजी करत गीतेंवर साधला निशाणा

रायगड : गेल्या काही दिवसापासून रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते आणि महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक वार सुरू झाला आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला असून एकमेकांवर जोरदार टिकाटिप्पणी सुरू

सुनेत्रा पवारांचा दौंड मतदार संघात रिमझिम पावसात तिन्ही सांजेला प्रचार

बारामती: राज्यात अवकाळी पावसाचे संकट ओढावले असून अनेक ठिकाणी दुपारच्या कडाक्याच्या उन्हानंतर संध्याकाळी पाऊस होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. यामध्ये पावसाने काही वेळा