कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
या प्रश्नाची उकल काल कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेचा डॉ. कुंताताई नारायणराव जगदाळे जीवन गौरव पुरस्कार 2025 विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चि.अभयला प्रदान करण्यात आला, सदर पुरस्कार वितरण प्रसंगी मलाही व्यासपीठावर उपस्थित!-->…