Latest Marathi News

BREAKING NEWS

वर्षा निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाजपा महाराष्ट्र –…

मुंबई , ११ नोव्हेंबर : मुंबईतील वर्षा निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘भाजपा महाराष्ट्र - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा प्रभारी बैठक’ संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी…

लोहगाव,पुणे : आज पुणे येथील लोहगावच्या पालावर राहून कुस्तीच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळी या खेळाडूची आणि त्याच्या कुटुंबाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन

वंदे मातरम् गौरव यात्रेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

पुणे : ‘वंदे मातरम्’ या बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या अजरामर गीताला यंदा १५० वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त शनिवारी पुणे येथे वंदे मातरम् गौरव समिती यांच्या वतीने भोपळे चौक, कॅम्प ते पंडित दिनदयाळ उपाध्याय चौक,

गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : कोथरूड परिसरातील अलीकडील गुन्हेगारी प्रकरणांबाबत आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत

टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या घरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

सांगली : महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या घरी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख…

सांगली : रंगभूमी दिनानिमित्त अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगलीतर्फे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपली बहुआयामी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ

पत्रमहर्षी, पुढारीकर, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांचा ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन…

कोल्हापूर, दि. ४:- आक्रमक पत्रकारितेला विकासाची जोड देत मराठी पत्रकारितेत वैभवशाली इतिहास घडविणाऱ्या "पुढारीकर" पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव यांचा उद्या कोल्हापुरात दि. ५ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा होत

चंद्रकांत दादांचे उपकार मी कधी विसरणार नाही – बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे

पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी दादा ठामपणे उभे असतात. त्यांना मदत करतात. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आयोजित पहिले आरोग्य…

पुणे : पुणे येथे पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे आयोजन रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष (मुंबई), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे

सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा शासनाचा संकल्प –…

मुंबई : मंत्रालय येथे सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे विमानतळ