राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवार यांचा मिशन २०२४ निवडणूक तयारीची मुहूर्तमेढ!*
बाळासाहेब ठाकरेंनी सुध्दा इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द पाळला होता..!!!
. मुंबई-(खमक्या इंडिया नेटवर्क)..इथं आपण वेगळ्या विचारांचं सरकार स्थापन केलं.कधी वाटलं नव्हतं सेनेबरोबर आपण सरकार बनवू…!हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे.हे सरकार पाच वर्ष टिकेल. एवढंच नाही लोकसभा, विधानसभेला चांगली कामगिरी करेल.
-शरद पवार @ राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन कार्यक्रम.