वानवडीतील ‘लक्ष्य प्रतिष्ठान’ने ‘आदिशक्ती दर्शन यात्रा २०२२’ च्या माध्यमातून वणीची आई सप्तशृंगी मातेचे दर्शन घडवून आणण्याची संधी भागातील माता-भगिनींना उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ करुन भाविकांना शुभेच्छा दिल्या.