Latest Marathi News

BREAKING NEWS

“यूपीएससी उत्तीर्ण किन्नरीच्या कौतुक सोहळ्याला चंद्रकांतदादाची उपस्थिती..!”

0

मुंबई |

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा किन्नरी दीपक मुकादम हिने नुकतीच उत्तीर्ण केली आहे, मुकादम कुटुंबीयांनी त्यानिमित्त कौतुक सोहळा आयोजित केला होता त्या कौतुक सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हजेरी लावली. चंद्रकांतदादांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. किन्नरीने अत्यंत परिश्रम करून मोठ्या जिद्दीने व चिकाटीने हे यश संपादन केले आहेत, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

दीपक मुकादम यांची कन्या किन्नरी ही नुकतीच यूपीएससी पास झाली असून मुकादम कुटुंबियांच्या वतीने आयोजित कौतुक सोहळ्यात मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.