बार्शी |
बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज मध्ये बाल दिन उत्साहामध्ये साजरा , १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती सकाळी करण्यात आली , या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय करंडे यांनी सर्व प्राध्यापकांना आपल्या मनोगता मधून काही मार्मिक सल्ले दिले.
त्याप्रसंगी ज्येष्ठ प्रा. सारफले, प्रा.लिंगे , लांडे सर , कनिष्ठ महाविद्यालये समन्वयक प्रा.काळे , श्री.आप्पासाहेब लोखंडे, श्री.पाटील आर.के., शारीरिक शिक्षण संचालक डॉ.दत्तप्रसाद सोनटक्के , डॉ.कापसे , प्रा.चव्हाण, प्रा.पाटील मॅडम, प्रा.लोखंडे मॅडम , प्रा. मंदृपकर मॅडम, ग्रंथपाल ज्योती यादव यांनी सर्व कार्यक्रमाची तयारी करून घेतली त्यांना शिक्षकेतर कर्मचारी श्री.मोहिते , श्री.कपुरे , श्री. दाभडे यांचे सहकार्य लाभले.