Latest Marathi News

BREAKING NEWS

ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलाणी यांचे दु:खद निधन

0

बार्शी |

ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त मडंलअधिकारी कवी व गझलाकार शब्बीर मुलाणी (वय65) यांचे राजी 12.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन भाऊ , दोन मुले, एक मुलगी , सुन , जावाई व नातवंडे असा परिवार आहे.

मुलाणी कवी कालिदास मंडळाचे माजी अध्यक्ष तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी सह कार्यवाह होते. बार्शी ग्रामदैवत श्री भगवंत यांच्यावर त्यांनी केलेली काव्यरचना अप्रतिम आहे. त्याचे काव्यसंग्रह व गझलावर ही अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.