सोलापूरात MIM पक्षाला मोठे खिंडार, 6 नगरसेवकांचा NCP प्रवेश
सोलापूर :
सोलापूर शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तोफिक शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तोफिक शेख यांच्यासह एमआयएम…