जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबारातील पीडितांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची भरपाई जाहीर
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी गोळीबारात ठार झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबायांना मंगळवारी पश्चिम रेल्वेने १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा :लोकमान्य टिळकांचे नातू दीपक!-->!-->!-->…