चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्याच्या तुळशीबाग गणपतीचा महोत्सवाचं उद्गघाटन
पुणे : पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणून ओळखला जाणारा तुळशीबाग महागणपती यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार!-->…