Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

election news

जनादेश स्वीकारला, विचारधारेचा लढा सुरूच राहील: राहुल गांधी

नवी दिल्ली ,३ डिसेंबर /प्रतिनिधी :-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाला बहुमताने जिंकल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभार व्यक्त केले, परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मिळालेला जनादेश आपण नम्रपणे स्वीकारतो असे ते म्हणाले. आपला

जनता-जर्नादनाला नमन; पीएम मोदी म्हणाले – ही 2024 ची हॅटट्रिक

३ डिसेंबर :-विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की जनता-जनार्दनाला नमन!. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले की भारताच्या जनतेचा विश्वास

मोदींवरील विश्वासाचं हे यश असून लोकसभेच्या निवडणुकीतही दिसेल : देवेंद्र फडणवीस

चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी नड्डा यांचं आहे. मोदींवरील विश्वासाचं हे यश असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा की काँग्रेसची हवा, अंदाज समोर 

दिल्ली दि १(प- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. तत्पूर्वी लोकसभेपुर्वी सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांची निवडणुक नुकतीच पार पडली. पाचही राज्यांचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण तत्पूर्वी

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित का करण्यात आली?

भाजप नेते आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सोमवार, ७ ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत एक पत्र पाठविले होते. त्यानंतर निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. ॲड. आशिष शेलार यांनी