ठाणे जिल्हा डिजिटल मिडिया संपादक – पत्रकार संघटनेची सभा संपन्न; यतीन पवार यांची सचिवपदी तर…
ठाणे ः महाराष्ट्र राज्य स्तरावर डिजिटल मिडिया संपादक - पत्रकार संघटना कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील डिजिटल माध्यमात काम करणार्या संपादक आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. डिजिटल माध्यमातील आपले न्युज पोर्टल आणि चॅनले हे अधिकृत व!-->…