‘रामकृष्ण हरी, ताई पेक्षा आमची वाहिनी भारी’; शिवसेनेच्या रणारागिणींचा एल्गार
इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आता शिवसेनेची महिला आघाडी मैदानात उतरली आहे. यावेळी बोला 'रामकृष्ण हरी, ताई पेक्षा आमची वाहिनीच भारी' अशा घोषणा शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला!-->…