जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही
सांगली, १५ ऑगस्ट : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत विकसित भारत, विकसित!-->!-->!-->…