भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यासह ८ जणांना नोटीस
सोलापूर :
जुळे सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर उद्यानाची जागा निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाने येत्या २९ सप्टेंबर रोजी कोर्ट कमिशनद्वारे मोजणीचा निर्णय घेतलेला आहे. देशमुख यांच्यासह सुहास हुंबरवाडी, तसेच जुळे सोलापुरातील वानकर…