लाच स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षकाला पाच वर्ष कारावासाची शिक्षा
सोलापूर |
तक्रारदार यांचेवर दाखल गुन्हयात उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे नॉमीनल अटक करुन जामीनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी २० हजार रूपये लाच स्विकारणारे तत्कालीन पोलीस उप निरीक्षक रार्जेराव सखाराम शिंदे नेमणूक लोहमार्ग पोलीस…