मी तत्व सोडली नाहीत तुम्ही धीर सोडू नका, आत्महत्या करणाऱ्या कार्यकर्त्याला राज ठाकरेंची भावनिक साद
नांदेड : मनसेचा नांदेड येथील तरुण पदाधिकारी सुनील ईरावर याने आत्महत्या केल्याने नांदेडमध्ये सर्वांनाच धक्का बसला होता. अतिशय मन मिळवू आणि लोकांच्या मदतीला कधीही धावून येणारा अशी सुनीलची प्रतिमा होती, मात्र त्याच्या अशा अकाली जाण्याने…