राज्यातील सरकार कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
मुंबई : “कोरोना महामारीमुळे राज्यातील कलावंतांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असल्याची जाणीव सरकारला असून सरकार सर्व कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील”, असा विश्वास सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कलावंतांच्या…