“सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा…! – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई |
माल वाहतूक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनतळ अपुरे पडतात. सांगली महानगरपालिकेच्या मालकीच्या ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या १७ एकर जागेवर अद्ययावत ट्रक टर्मिनल उभारणीसाठी जिल्हाधिकारी सांगली यांनी प्रस्ताव!-->!-->!-->…