पत्रकार राजा माने यांना मातृशोक; अनुसया माने यांचे वृद्धापकाळाने निधन,
आज तीन वाजता अंत्यसंस्कार
बार्शी: येथील ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या मातोश्री अनुसया उर्फ अक्का ज्ञानदेव माने यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांचे वय 89 वर्ष होते. आज दुपारी तीन वाजता मोक्षधाम मध्ये त्यांच्यावर…