लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा, पहा कोणी केली मागणी
मुंबई - लोकशाहीर, साहित्यरत्न दिवंगत अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची १ ऑगस्ट २०२० रोजी सांगता होत आहे. आपल्या प्रत्ययकारी लेखनप्रतिभेने कथा, कादंबरी, पोवाडा, पटकथा, प्रवासवर्णन आदी विविधांगी साहित्याद्वारे शोषित- वंचित…