शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला खंडाळा घाटात अपघात
लोणावळा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा ताफ्यातील पोलिसांच्या व्हॅनला आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. यात काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने…