बार्शी येथील ७२ वर्षाचे लतिफ बागवान निघाले भारत जोडो यात्रेला
मुंबई |
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पांगरी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील ७२ वर्ष वय असलेले लतिफ शक्करजी बागवान हे स्वयंस्फुर्तीने निघाले आहेत. ते उद्यापासून कर्नुल (आंध्र प्रदेश) येथून!-->!-->!-->…