नागपूर विधीमंडळ परिसर विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील : राहुल नार्वेकर
नागपूर |
नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्थेला लक्षात घेऊन!-->!-->!-->…