भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी – राजेश टोपे
मुंबई: कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित…