पब्जीसह ११७ चिनी ऍप्सवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय..!!
नवी दिल्ली : केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणखी 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे, यामध्ये PUBG अॅपचाही समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे.
बंदी घातलेले चीनी अॅप्स
APUS…