मराठा आरक्षणासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे मंगळवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील!-->!-->!-->…