सायखेड्याची लेक ते आय ए एस असा थक्क करणारा प्रवास
वाशिम : सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिकणाची दारं उघडी केली तर खरी पण आज देखील देशाच्या कित्येक भागात बुरसट विचारांच्या अनेक भिंती स्त्रीची वाट अडवत राहतात पण त्यातही मनीषा आव्हाळे यांच्या सारख्या अनेक मुली या भिंती पाडून सावित्रीबाईंचा…