माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही ‘कोरोना’ काळात इतक्या लाखांचे विमा संरक्षण अजित पवारांची घोषणा
मुंबई : कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…