राज्यमंत्रीमंडळाचे सहा महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या एका क्लीकवर
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाची बैठक गुरुवार १० जून २०२१ रोजी पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय झाले.
1. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना सवलत
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज…