वर्षा कांबळे यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करा
कोल्हापूर |
कोल्हापूर जिल्ह्य़ातील साजणी येथील कु.वर्षा कांबळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.ते तिच्या…