संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी -भाजपा
मुंबई :सिने अभिनेता सुशान्त सिह राजपूत प्रकरणी राज्याचे नाही तर देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष, सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयावर निशाणा साधला होता.
आता…