तर शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार, पण…. – चंद्रकांत पाटील
मुंबई: भाजपच्या नवीन राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारी पार पडली, यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्यामध्ये यापुढे स्वबळावर सत्ता आणण्यासाठी तयारी करा, असे निर्देश पक्षातील नेत्यांना दिले आहेत. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…