“अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड…!”
मुंबई |
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक लागल्यापासून ते अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत अनेक घडामोडी पहावयास मिळाल्या आज मंगळवारी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेते प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य!-->!-->!-->…