डीपीसी बैठकीत अनधिकृत उपस्थिती ;तडीपार इसमावर गुन्हा नोंदवून जिल्ह्याबाहेर रवानगी
पुणे |
कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अनधिकृतपणे उपस्थित राहिलेला तडीपार इसम प्रदीप बाजीराव जगताप (रा. सासवड) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर सासवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस!-->!-->!-->…