युवा महोत्सवामध्ये बार्शीचे श्री शिवाजी महाविद्यालय ठरले ‘बॉस’
सोलापूर |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या १८ व्या युवा महोत्सवामध्ये बार्शीच्या श्रीशिवाजी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकवत आम्हीच युवा महोत्सवाचे 'बॉस' आहोत हे पुन्हा एकदा सिध्द केले. द्वितीय क्रमांक!-->!-->!-->…