अर्थव्यवस्था आणि नोकरीच्या आघाडीवर आणखी वाईट बातम्या येतील. राहुल गांधींचा दावा
आरबीआयच्या आकडेवारीचा कथित आलेख दाखवत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर दावा केला आहे की अर्थव्यवस्था आणि नोकरीच्या आघाडीवर आणखी वाईट बातम्या येतील.
नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरबीआयच्या ताज्या…