जग जिंकण्यासाठी मला आशीर्वाद द्या; पंकजा मुंडेंची परळीच्या जनतेला हाक !
काही महिन्यात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीत कोण कुठून निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा होत आहे. अशातच पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. ही यात्रा देवदर्शनाच्या अनुषंगाने काढली असल्याचे पंकजा मुंडे यांनी आधीच जाहीर केले!-->…