मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पाचही मनाच्या गणपतींचे दर्शन घेतले. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा!-->!-->!-->!-->!-->…