बार्टीमार्फत प्रशिक्षित झालेल्या १४ विद्यार्थ्यांना यूपीएससी मध्ये घवघवीत यश, धनंजय मुंडेंनी केले…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या यशाचा वापर देशाच्या हितासाठी करा – मंत्री धनंजय मुंडें यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई : समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे…