राज्यात कोरोना संदर्भात 2 लाखांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६० हजार गुन्हे दाखल तर २५ कोटी ३३ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात दि.२२ मार्च ते १७…