माहिती महासंचालक जयश्री भोज यांना डिजिटल मिडिया संघटनेच्या शुभेच्छा!
मुंबई |
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी त्यांची आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात…