अभिनेता कसा असावा… एक आदर्श…
संत तुकाराम.. चित्रपटातील आणि चित्रकार नितीन खिलारे यांच्या पेंटिंग मधील!
इ.स. १९३६ मध्ये 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश- विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर…