चंद्रकांत दादांचे उपकार मी कधी विसरणार नाही – बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे
पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी दादा ठामपणे उभे असतात. त्यांना मदत करतात. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे!-->!-->!-->…