दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटले
बार्शी:
बार्शी कुर्डूवाडी रोड वर पती-पत्नीच्या मोटरसायकलला पाठीमागून धक्का देऊन, त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९० हजारांचा ऐवज लुटल्याची घटना बार्शी सोलापूर रस्त्यावर घडली. कल्याण दत्तू जाधव, (वय ५७) रा. भांडगांव यांनी…