महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल
कोल्हापूर: सारथी संस्थे संदर्भात खा छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजातील इतर नेत्यांनी देखील सारथी संस्था टिकवण्यासाठी भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा समाजातील प्रतिनिधी…