खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट ; पुण्यातील कार्यक्रमादरम्यान घडलीघटना
पुणे |
पुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दीपप्रज्वलित केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी!-->!-->!-->…